पोस्ट्स

yoga poses लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नवीन पोस्ट..

आंबा खाण्याचे फायदे आणि तोटे जरूर जाणून घ्या!

इमेज
                  🥭 आंबा खाण्याचे फायदे आणि तोटे जरूर जाणून घ्या!🥭 उन्हाळा आला कि, प्रत्येकजण आंब्याची आतुरतेने वाट पाहतोच. मात्र आंबा खाण्याचे काही फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहेत. त्याबाबत जाणून घ्यायला हवे...  🥭 आंबे खाण्याचे फायदे : 🥭 ● आंब्यामध्ये शरीराला आवश्यक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त असे अनेक घटक असल्याने उन्हाळ्यात हे फळ खायला पाहिजे. ● आंब्यात शर्करा असल्याने शरीराला ऊर्जा मिळते. उन्हामुळे थकल्यासारखे वाटत असल्यास तुम्हाला शक्ती आल्यासारखे वाटते.  ● आंब्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.  ● चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठी तसेच तुकतुकी कायम राहण्यासाठी आंबा उपयुक्त ठरतो. ● आंब्यामुळे शरीरातील नसा, टिश्यू व स्नायू मजबूत होतात. तसेच शरीर आतून स्वच्छ होते. ● 'व्हिटामिन बी6' मुळे रक्तातील 'होमोसेस्टीना'चे प्रमाण संतुलित राहते व हृद्यविकाराचा धोका कमी होतो. ● आंब्यात फायबर्सही मुबलक प्रमाणात असल्याने पोट साफ होण्यासही त्याची चांगली मदत...

हिमोग्लोबिन वाढण्याचे प्रभावि उपाय

इमेज
  हिमोग्लोबिन वाढण्याचे प्रभावि उपायः १) २ चमचे तिळ २ तास पाण्यात भिजवा, पाणि गाळून तिळाचि पेस्ट बनवा. त्यात एक चमचा मध टाकून दोन वेळा घ्या. फार लवकर हिमोग्लोबिन तयार होते. २) खजूर व दूध एकत्रित घ्यावे. रात्रि दूधात खजूर मिक्स करून ते दूध घ्यावे. ३) पिकलेल्या आंब्याचा गर दूधासोबत घेतल्यास रक्तवाढ होते. ४) जांभूळ व आवळ्याचा रस समप्रमाणात घेउन रोज घेतल्यास त्वरित एच. बी. वाढते. ५) गुळासोबत रोज शेंगदाणे १,२,३,४,५,६ असे दहा दिवस .. मग उलट्या क्रमाने १०,९,८,७,६, याप्रकारे मनूका रात्रि पाण्यात भिजवून सकाळि खाव्यात. हिमोग्लोबिन मध्ये लक्षणिय वाढ होते. ७) अर्धा कप द्राक्षाच्या रसात एक चमचा मध घालून ते रोज प्यावे.  हिमोग्लोबिन वाढते. ८) पालक सूप, भाजि, करून खाल्यास रक्त वाढते. ९) एक कप डाळिंबाचा रस घेउन त्यात गव्हाच्या दाण्याएवढा चूना घालून रोज घ्यावे. त्वरीत एच. बि. वाढते. १०) बीट व गाजर यांचा रस समप्रमाणात करून तो रोज एक कप घ्यावा. ११) गूंजा वनस्पति ही फार मोलाचि आहे. रक्तवाढिकरति.  गूंजेचा कोवळा पाला चावून त्याचा रस गिळावा. याने वेगाने हिमोग्लोबिन वाढते. १२) खारिक, अंजि...

कफ व खोकला यावरील उपाय.

इमेज
कफ व खोकला यावरील उपाय.         वातावरणातील बदला मुळे अनेकांची रोग प्रतिकार शक्ती कमी झाली आहे व त्या मुळे सर्दी, खोकला कफ होत आहे. ह्या साठी उपाय             कफ व खोकला यावरील उपाय. उपाय ----- १) ज्येष्ठ मधाचा तुकडा + २ काळीमिरी + थोडी खडीसाखर तोंडात ठेऊन लाळ गिळत राहावी. दिवसातून २/३ वेळ. २) एक कप गरम गरम पाणी चहा प्रमाणे बशीतून प्या. दिवसातून २ / ३ वेळ. कफ लवकर पातळ होतो. ३) उज्जाई प्राणायाम (घसा टाईट) करा. ४) हळद + मध + आलं रस घ्या. ५) आम्लपित्त होऊन देवू नका. झाल्यास आवळा पदार्थ / काळी मनुका / आले योग्य प्रमाणात खाणे. ६) जास्त आंबट, तेलकट पदार्थ खाऊ नका. ७) एक लवंग चघळा. किंवा बडीशेप खा. ८) प्राणायाम व ऑक्युप्रेशर करा. श्वास रोखून शारीरिक हालचाली करा.   ९) १ लवंग + २ काळीमिरी + थोडी खडीसाखर तोंडात ठेऊन लाळ गिळत राहावी. खोकला लगेच थांबतो. १०) पोट साफ राहू द्या.  रात्री झोपतांना कोमट पाण्यासोबत त्रिफळा चूर्ण सेवन करा  ११) हाताप...

ध्यान (मेडीटेशन) पासून मानसिक व शारीरिक फायदे | Benefits of Meditation

इमेज
    ध्यान (मेडीटेशन) पासून मानसिक व शारीरिक फायदे Meditation  मन:शांती, आनंद, आरोग्य, तणाव मुक्तता, चिंतामुक्ती अस खूप काही आपल्याला हवे असते. पण ते कुठे आणि कसे मिळेल हे मात्र माहिती असूनही आपण ते करत नाही. ध्यान जगण्याचे महत्वाचे कार्य म्हणून करायला हवे. ध्यान करत असताना आपण स्वतः सोबत संवाद करत असतो आणि तो संवाद निशब्द असतो. मग आपण स्वतः म्हणजे कोण तर आपला श्वास. हो हा श्वास म्हणजे आपण. आणि हा देह इतरांसाठी आपली ओळख. आनंद, आरोग्य श्वासात दडलेले आहे. आयुष्य जगत असताना आपणच मागे डोकावून बघा कितीदा स्वतः सोबत तुम्ही संवाद साधला आहे. नाही आठवत ना.              अहो आपण सकाळी उठलो की हा देह ठीक ठाक ठेवण्यासाठी नको ते उपाय करतो. पण जो तुमच्यात तुम्ही म्हणून आहात त्याचे काय. त्याची काळजी घेता का. ते मन जे हा देह चालवत असते. त्याचे काय. स्वतःचा विसर क्षणो क्षणी पडतोना.... किती चिंतन, विचार, काळजी, तान तनाव असा त्रासदायक फास मनाच्या भोवताली असतो. कमीत कमी थोडा वेळ देऊन तो त्रास बाजूला ठेऊन स्वतःला म्हणजे मनाला मोकळे करू नाही का वाटत? चला तर मग ...