पोस्ट्स

dussehra लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नवीन पोस्ट..

आंबा खाण्याचे फायदे आणि तोटे जरूर जाणून घ्या!

इमेज
                  🥭 आंबा खाण्याचे फायदे आणि तोटे जरूर जाणून घ्या!🥭 उन्हाळा आला कि, प्रत्येकजण आंब्याची आतुरतेने वाट पाहतोच. मात्र आंबा खाण्याचे काही फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहेत. त्याबाबत जाणून घ्यायला हवे...  🥭 आंबे खाण्याचे फायदे : 🥭 ● आंब्यामध्ये शरीराला आवश्यक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त असे अनेक घटक असल्याने उन्हाळ्यात हे फळ खायला पाहिजे. ● आंब्यात शर्करा असल्याने शरीराला ऊर्जा मिळते. उन्हामुळे थकल्यासारखे वाटत असल्यास तुम्हाला शक्ती आल्यासारखे वाटते.  ● आंब्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.  ● चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठी तसेच तुकतुकी कायम राहण्यासाठी आंबा उपयुक्त ठरतो. ● आंब्यामुळे शरीरातील नसा, टिश्यू व स्नायू मजबूत होतात. तसेच शरीर आतून स्वच्छ होते. ● 'व्हिटामिन बी6' मुळे रक्तातील 'होमोसेस्टीना'चे प्रमाण संतुलित राहते व हृद्यविकाराचा धोका कमी होतो. ● आंब्यात फायबर्सही मुबलक प्रमाणात असल्याने पोट साफ होण्यासही त्याची चांगली मदत...

Black heads वर् नैसर्गिक उपचार-- Tips

इमेज
  Black  Heads वर नैसर्गिक उपचार-- T ips Natural remedies for black heads - tips मुरुपाची पहिली अवस्था म्हणजे ब्लॅक हेड्‍स होय. टीन ऐजर्स वर्गातील मुलामुलींना ही समस्या मोठ्या प्रमाणात सतावत असते जेव्हा आपल्या शरीरातील तेल ग्रंथी सामान्यपेक्षा जास्त प्रमाणात तेल उत्पादन करतात, तेव्हा त्वचेवरील छिद्र बंद होतात. त्यामुळे चेहर्‍यावर ब्लॅक हेड्‍स निर्माण होत असतात. ब्लॅक हेड्‍स हे चेहर्‍यावर, नाकावर, गालावर व माथ्यावर येत असतात. चेहर्‍यावर तेलाची नि‍‍र्मिती करणार्‍या ग्रंथी अधीक असल्याने ब्लॅक हेड्‍स व मुरुम येण्याचे प्रमाण जरा जास्त असते. ज्यांची त्वचा ही ऑईली असते, त्यांना ब्लॅक हेड्‍सची समस्या मोठ्या प्रमाणात असते. फेश वाश आणि फेस जल यांचा वापर करून ब्लॅक हेड्‍सच्या सोडविल्या जातात. त्यांच्या वापराने चेहर्‍यावरील तेलाचे उत्पन्न कमी होते.त्यामुळे नवीन ब्लॅक हेड्‍स तयार होण्याची प्रक्रिया खुंटते. सोबतच जुने ब्लॅक हेड्‍सही नाहिसे होण्यास मदत होते. चेहर्‍यावरील तेज कायम ठेवण्यासाठी कमीत कमी मेकअप केला पाहिजे. 1. मुलतानी माती आणि गुलाब जल यांचा लेप चेहर्‍यावर लावल्यान त्वचा मुलायम...

गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय, जाणून घ्या त्याचे महत्त्व...

इमेज
  गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय, जाणून घ्या त्याचे महत्त्व...!!! गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी 'गुरुपुष्यामृत' योग होतो. हा सर्व कार्यास शुभ समजला जातो. या योगावर सुवर्ण खरेदी केले असता त्याची वृद्धी होते असा समज आहे. मात्र हा योग शुभ असला, तरी या दिवशी विवाह करत नाहीत. कारण पुष्य नक्षत्र विवाहास वर्ज्य मानले आहे. एक सामान्य माणूस या शुभ मुहूर्ताची निवड करून या दिवसाचा लाभ घेऊ शकतो. अशुभता पासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे.    आपल्या जीवनात यशाची प्राप्तीसाठी या योगाच्या दिवशी कोणतेही नवीन काम जसे की व्यापाराची सुरुवात करणे, नवे काम हाती घेणे, बंद पडलेले काम सुरू करणे असे केल्यास हमखास यशाची प्राप्ती होते.    गुरुपुष्यामृत योग फार क्वचितच बनतं. ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं, त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग असतो. गुरुवारी शुभ कामे करणे तसेच धार्मिक कार्ये करणे शुभ असते.  पुष्य नक्षत्र सर्व प्रकारांच्या शुभ कार्य करण्यासाठी अत्यंत शुभ मानले आहे. गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यास शुभ आणि अद्भुत फळदायी योग बनतो.    साधकासाठी फायदे...

दसऱ्या चे मराठी एस एम एस

इमेज
दसऱ्या चे मराठी एस एम एस

Dussehra SMS in English

इमेज
  Dussehra SMS in English Soneri Kirane… Soneri Kiranancha…. Soneri Diwas…. Soneri Diwasachya… Soneri Shubhechchha…. Keval…. Sonyasarkhya Lokanna….! Happy Dasara….! Dussehra leaf Marathi Asmitechi Mrathi shan “Marathi parmprecha marathi man” Aaj sonyasarkha diwas gheun yeyil aayushya tumchya sukh aani samudhi “Happy Dassehra,”

नवरात्रीचे नऊ रंग आणि महत्त्व 2022

इमेज
       नवरात्रीचे नऊ रंग आणि महत्त्व    दुर्गेची नऊ रूपं अर्थात शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, काळरात्री, महागौरी आणि सिद्धीत्री यांची या दिवसात पूजाअर्चा करण्यात येते. या देवींना आवडणाऱ्या रंगांवरून नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या रंगांचे महत्त्व ठरलेले आहे. पण बरेचदा वारानुसारही रंगाची निवड करण्यात येते. *उदाहरणार्थ सात वार अनुसार रंग तसेच इतर मोरपिशी, जांभळा, आकाशी, गुलाबी. सोमवार २६ सप्टेंबर २०२२ पहिली माळ , पांढरा रंग. पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते, तसेच पांढरा रंग शक्ती, शांती, ज्ञान, तपस्या इत्यादींचे प्रतीक आहे. मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ दुसरी माळ, लाल रंग. दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारीणी देवीची पूजा केली जाते. लाल रंग शांती आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. बुधवार २८ सप्टेंबर २०२२ तिसरी माळ, निळा रंग . तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. निळा रंग साहस, बलिदान व असत्यावर सत्याचा विजयाचे प्रतीक आहे. गुरुवार २९ सप्टेंबर २०२२ चौथी माळ, पिवळा रंग. चौथ्या दिवशी कृष्मांडा देवीची पूजा केली जाते. पिवळा रंग भक्त...