टपाल विभागाने सादर केला डिजीपिन, तुमचा डिजिटल पत्ता कसा शोधायचा ?

![]() |
Natural remedies for black heads - tips |
1. मुलतानी माती आणि गुलाब जल यांचा लेप चेहर्यावर लावल्यान त्वचा मुलायम राहते. सोबत ब्लॅक हेड्सही येत नाही.
2. आठवड्यातून किमान एकदा तरी नारळाचे पाणी चेहर्यावर लावले पाहिजे. त्वचा कोरडी पडत नाही.
3. पाण्यात भिजलेल्या मुलतानी मातीत थोडीशी जवची कणीक आणि हळद पुड टाकून तयार झालेले मिश्रण आंघोळीपूर्वी चेहर्यावर लावल्याने ब्लॅक हेड्स कमी होतात व चेहराही खुलतो
4. दही किंवा ताकात ओव्याची पुड टाकून त्याचा लेप चेहर्यावर लावू काही वेळानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाकावा
5. नारळाच्या तेलामध्ये अदरकाचा रस मिसळून चेहर्यावर लावावा.
6. लीबूंचा रस, तुळशीच्या पानांचा रस, गुलाब जल व ग्लिसरीन हे सारख्या प्रमाणात मिसळून एका काचाच्या पात्रात एकत्र करावे. हा लेप चेहर्यावर लावल्यास ब्लॅक हेड्सची समस्या दूर होते.
![]() |
Natural remedies for black heads - tips |
7. हळद, दही व बेसन एकत्र करून तयार झालेला लेप चेहर्यावर लावावा. एक तासानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाकावा.
8. जांभुळ, बोर व आंब्याची कोय बारीक करून बेसनामध्ये मिळळावी. हा लेप चेहर्यावर लावल्यावर फायदा होतो.
9. कडूलिंबाची निंबोळीचा लगदा चेहर्यावर लावल्याने ब्लॅक हेड्स कमी होतात
सुचना --- सर्वच उपाय एकाच वेळी करू नका.MBBS डॉ च्या सल्ल्याने औषध उपचार करा
Mast
उत्तर द्याहटवा