नवीन पोस्ट..

आंबा खाण्याचे फायदे आणि तोटे जरूर जाणून घ्या!

इमेज
                  🥭 आंबा खाण्याचे फायदे आणि तोटे जरूर जाणून घ्या!🥭 उन्हाळा आला कि, प्रत्येकजण आंब्याची आतुरतेने वाट पाहतोच. मात्र आंबा खाण्याचे काही फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहेत. त्याबाबत जाणून घ्यायला हवे...  🥭 आंबे खाण्याचे फायदे : 🥭 ● आंब्यामध्ये शरीराला आवश्यक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त असे अनेक घटक असल्याने उन्हाळ्यात हे फळ खायला पाहिजे. ● आंब्यात शर्करा असल्याने शरीराला ऊर्जा मिळते. उन्हामुळे थकल्यासारखे वाटत असल्यास तुम्हाला शक्ती आल्यासारखे वाटते.  ● आंब्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.  ● चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठी तसेच तुकतुकी कायम राहण्यासाठी आंबा उपयुक्त ठरतो. ● आंब्यामुळे शरीरातील नसा, टिश्यू व स्नायू मजबूत होतात. तसेच शरीर आतून स्वच्छ होते. ● 'व्हिटामिन बी6' मुळे रक्तातील 'होमोसेस्टीना'चे प्रमाण संतुलित राहते व हृद्यविकाराचा धोका कमी होतो. ● आंब्यात फायबर्सही मुबलक प्रमाणात असल्याने पोट साफ होण्यासही त्याची चांगली मदत...

हे आहेत थंड पाण्याचे 5 दुष्परिणाम आणि गरम पाण्याचे तब्बल 14 फायदे

 हे आहेत थंड पाण्याचे 5 दुष्परिणाम  आणि गरम पाण्याचे  तब्बल 14 फायदे


फ्रिजमधील थंड पाणी पिणे हे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. तर गरम पाणी आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. नियमित गरम पाणी प्यायल्याने डोकेदुखी, मायग्रेन, उच्च व कमी रक्तदाब, सांधेदुखी, हृदयाचे कमी-जास्त ठोके, चरबी वाढणे, खोकला, शारीरिक थकवा, दमा, लघवीचे आजार, पोटाचे आजार, भुक, कान, नाक, घशाचे आजार कमी होत असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.



These are the 14 benefits of cold water and the 5 side effects of hot water


असे प्या गरम पाणी

सकाळी लवकर उठून रिकाम्यापोटी कमीत कमी चार ग्लास गरम पाणी व्या. त्यानंतर ४५ मिनिटे काही खाऊ नका. सुरुवातीला शक्य न झाल्याने कमी पाणी प्या.


गरम पाण्याने हे आजार होतात बरे

 मधुमेह एक महिन्यात.

 रक्त दाब एक महिन्यात.

 पोटासंदर्भातील आजार दहा दिवसात.

 सर्व प्रकारचे कर्क रोग नऊ महिने.

 भुकेसंदर्भातील दहा दिवसात.

 लघवी संदभार्तील दहा दिवसात.

 कान, नाक, घसा दहा दिवसात.

 स्त्रियांच्या समस्या पंधरा दिवसात.

 हृदयासंदभार्तील आजार एक महिन्यात.

 डोकेदुखी आणि निगडित आजार तीन दिवसात.

 कमी रक्त दाब एक महिन्यात.

 अतिरिक्त चरबी चार महिने.

 लकवा संदर्भात सातत्याने नऊ महिने.

 दमा चार महिने.



These are the 14 benefits of cold water and the 5 side effects of hot water


थंड पाण्याचे दुष्परिणाम

१.हृदयावर परिणाम होतो. हृदयाचा तीव्र झटका येऊ शकतो.

२. यकृतावर दुष्परिणाम होतात.

३. यकृतात चरबी जमा होते.

४. पोटातील आतील आवरणावर परिणाम होतो.

५. पोटाचे कर्करोगासारखे आजार निर्माण होतात.



सुचना --- सर्वच उपाय एकाच वेळी करू नका.MBBS डॉ च्या सल्ल्याने औषध उपचार करा

हि माहिती आपल्याला माहिती साठी देत आहोत.
कृपया वरील उपाय हे डॉक्टर च्या सल्ला घेऊन करावे. काही अपाय झाल्यास MiMarathibana&Team जबाबदार राहणार नाही..

Comment करा Follow करा आणि शेअर करायला विसरू नका...
धन्यवाद..


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कार्यारंभी श्री गणेशाचे पूजन का केले जाते?

शिंगाडा चे १२ आरोग्य फायदे जे आपल्याला माहित असले पाहिजेत

कफ व खोकला यावरील उपाय.