टपाल विभागाने सादर केला डिजीपिन, तुमचा डिजिटल पत्ता कसा शोधायचा ?

याचा अर्थ आहे, वाकडी सोंड असलेला, मोठ्या देहाचा, कोटीसूर्याप्रमाणे कांती असलेला, अशा हे देवा, तू मला सर्वदा सर्व कार्यांत निर्विघ्न कर.
![]() |
Why-is-Shri-Ganesha-worshiped-at-work-in-Marathi |
कार्यारंभी श्री गणेशाचे पूजन का केले जाते?
गणपति हा दहा दिशांचा स्वामी आहे. त्याच्या अनुमतीविना इतर देवता पूजास्थानी येऊ शकत नाहीत. गणपतीने एकदा दिशा मोकळ्या केल्या की, ज्या देवतेची आपण पूजा करत असतो, ती तेथे येऊ शकते; म्हणून कोणतेही मंगल कार्य किंवा कोणत्याही देवतेची पूजा करतांना प्रथम गणपतीचे पूजन करतात. गणपति वाईट शक्तींना पाशाने बांधून ठेवत असल्याने त्याच्या पूजनामुळे शुभकार्यात येणारी विघ्ने दूर होतात. गणपतीने मानवाच्या नादभाषेचे देवतांच्या प्रकाशभाषेत रूपांतर केल्यामुळे आपल्या प्रार्थना देवतांपर्यंत पोहोचतात.
श्री गणेशाच्या या ध्यानमंत्रामध्ये त्याच्या गुणवैशिष्ट्यांचे वर्णन आहे. गणपति हे श्री गणेशाचे एक नाव आहे. ‘गणपति’ हा शब्द ‘गण’ आणि ‘पति’ या दोन शब्दांनी बनला आहे. ‘गण’ याचा अर्थ पवित्रक. ‘पति’ म्हणजे पालन करणारा. गणपति सूक्ष्मातीसूक्ष्म चैतन्यकणांचा म्हणजे पवित्रकांचा स्वामी आहे. श्री गणेश जीवसृष्टीवर विघातक परिणाम करणार्या रजतम लहरींवर नियंत्रण ठेवतो, तसेच लवकर प्रसन्न होतो.
गणपती बाप्पा मोरया!
मंगल मूर्ती मोरया!!
हा ब्लॉग श्री गणेश चरणी अर्पण...
ब्लॉग कसा वाटला ते मला Comment बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका......
धन्यवाद.....
good
उत्तर द्याहटवाअतिशय सुरेख लिहिले आहे .
उत्तर द्याहटवाNice Bro
उत्तर द्याहटवाSuperb
उत्तर द्याहटवाGood
उत्तर द्याहटवाSupperbbb...😍😍😘
उत्तर द्याहटवा