टपाल विभागाने सादर केला डिजीपिन, तुमचा डिजिटल पत्ता कसा शोधायचा ?

काॅलेजमधील प्रत्येक तरुण तरुणींची इच्छा असते आपण सुंदर दिसावे,आपला चेहरा काळे डाग,पिंपल विरहीत असावा जेणेकरुन आपले व्यक्तीमत्व आकर्षक दिसावे.
◾तारुण्यास सुरु होणारा हा त्रास आहे त्यास तारुण्यपिटीका , पिंपल असे म्हणतात.या वयात शरीरामध्ये अनेक हार्मोनल बदल होत असतात.त्याचा परीणाम व खाण्यातील बदल यामुळे चेहर्यावर मुरुम पुटकुळ्या यायला लागतात.
आंबट,मसालेदार,उष्ण ,खारट,विदाही यांसारख्या रक्तदुष्टीकर आहाराने पिंपल वाढायला लागतात. तरुणांमध्ये पाणीपुरी ,भेळ,मसालेदार पदार्थांची आवड ही जास्त असते.अभ्यासामूळे रात्री जागरण होते.यामुळे रक्ताचे गुणधर्म बिघडतात.
◾अनेक जण पिंपलसाठी बाजारातील खुप क्रीम वापरुन बघतात पण जोपर्यंत रक्तशुध्दी होत नाही तोपर्यंत कायमचा आराम मिळत नाही.विरेचन व रक्तमोक्षण या पंचकर्मांनी रक्त शुध्द होऊन पिंपल चा त्रास कमी होतो.रक्त शुध्दी झाली की शरीराचा वर्ण सुधारायलाही मदत होते.वारंवार होणार्या त्रासाचा हा कायमचा उपाय होय.पथ्य-खाण्यामध्ये सात्वीक आहार,ताजी फळे,मनुका,डाळिंब ,पचायला हलका आहार घ्यावा.
सोरायसीस,इसब,खाज,लाल पुरळ, काळे चट्टे,शीतपित्त इ.अनेक प्रकारचा त्वचाविकार आयुर्वेदाने कायमचा बरा होतो.
सोरायसीस,इसब,खाज,लाल पुरळ, काळे चट्टे,शीतपित्त इ.अनेक प्रकारचा त्वचाविकार आयुर्वेदाने कायमचा बरा होतो
¶ कडुनिंबाची मुळी उगाळून तीचा लेप लावणे दहा दिवस.
¶ गरम पाण्यात कडूनिंब पाला मिसळून रोज आंघोळ करणे.
¶ निंबोळ्याची पेस्ट बनवून लेप लावणे.
¶ जांभूळ बी पावडरचा लेप चेहऱ्यावर लावणे.
¶ शीतसुधा रस पोटात घेणे.
¶ डोळ्याखाली काळी वर्तुळ आल्यास बटाटा कापून घासणे,उकडलेला बटाटा कुस्करून लावणे.
¶ कारण-पचन विकृती,अग्नीमांद्य
¶ दही ताक वर्ज्य.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please Do Not any Spam link in Comment Box
Thanks for come here 🤗
Visit Again ☺️