नवीन पोस्ट..

आंबा खाण्याचे फायदे आणि तोटे जरूर जाणून घ्या!

इमेज
                  🥭 आंबा खाण्याचे फायदे आणि तोटे जरूर जाणून घ्या!🥭 उन्हाळा आला कि, प्रत्येकजण आंब्याची आतुरतेने वाट पाहतोच. मात्र आंबा खाण्याचे काही फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहेत. त्याबाबत जाणून घ्यायला हवे...  🥭 आंबे खाण्याचे फायदे : 🥭 ● आंब्यामध्ये शरीराला आवश्यक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त असे अनेक घटक असल्याने उन्हाळ्यात हे फळ खायला पाहिजे. ● आंब्यात शर्करा असल्याने शरीराला ऊर्जा मिळते. उन्हामुळे थकल्यासारखे वाटत असल्यास तुम्हाला शक्ती आल्यासारखे वाटते.  ● आंब्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.  ● चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठी तसेच तुकतुकी कायम राहण्यासाठी आंबा उपयुक्त ठरतो. ● आंब्यामुळे शरीरातील नसा, टिश्यू व स्नायू मजबूत होतात. तसेच शरीर आतून स्वच्छ होते. ● 'व्हिटामिन बी6' मुळे रक्तातील 'होमोसेस्टीना'चे प्रमाण संतुलित राहते व हृद्यविकाराचा धोका कमी होतो. ● आंब्यात फायबर्सही मुबलक प्रमाणात असल्याने पोट साफ होण्यासही त्याची चांगली मदत...

भारत रत्न पुरस्कार प्राप्त सन्मानित व्यक्तींची यादी

       भारत रत्न पुरस्कार प्राप्त सन्मानित       व्यक्तींची यादी :-


०१. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (१९५४)

०२. चक्रवर्ती राजगोपालचारी (१९५४)

०३. डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण (१९५४)

०४. डॉ. भगवान दास (१९५५)

०५. डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या (१९५५)

०६. जवाहरलाल नेहरू (१९५५)

०७. गोविंद वल्लभ पंत (१९५७)

०८. धोंडो केशव कर्वे (१९५८)

०९. डॉ. बिधान चंद्र रॉय (१९६१)

१०. पुरूषोत्तम दास टंडन (१९६१)

११. डॉ. राजेंद्र प्रसाद (१९६२)

१२. डॉ. झाकिर हुसेन (१९६३)

१३. पांडुरंग वामन काणे (१९६३)

१४. लाल बहादूर शास्त्री (मरणोत्तर-१९६६)

१५. इंदिरा गांधी (१९७१)

१६. वराहगिरी वेंकट गिरी (१९७५)

१७. के. कामराज (मरणोत्तर - १९७६)

१८. मदर तेरेसा (१९८०)

१९. आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर-१९८३)

२०. खान अब्दुल गफार खान (१९८७)

२१. एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर-१९८८)

२२. डॉ.आंबेडकर (मरणोत्तर-१९९०)

२३. नेल्सन मंडेला (१९९०)

२४. राजीव गांधी (मरणोत्तर -१९९१)

२५. सरदार पटेल (मरणोत्तर-१९९१)

२६. मोरारजी देसाई (१९९१)

२७. मौलाना आझाद (मरणोत्तर-१९९२)

२८. जे.आर.डी. टाटा (१९९२)

२९. सत्यजित रे (१९९२)

३०. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम (१९९७)








३१. गुलझारीलाल नंदा (१९९७)

३२. अरुणा असफ अली‎ (मरणोत्तर-१९९७)

३३. एम.एस. सुब्बलक्ष्मी (१९९८)

३४.चिदंबरम्‌ सुब्रमण्यम् (१९९८)

३५. जयप्रकाश नारायण (मरणोत्तर-१९९९)

३६. रवी शंकर (१९९९)

३७. अमर्त्य सेन (१९९९)

३८. गोपीनाथ बोरदोलोई‎ (मरणोत्तर-१९९९)

३९. लता मंगेशकर (२००१)

४०. बिसमिल्ला खान (२००१)

४१. भीमसेन जोशी (२००८)

४२. सी.एन.आर.राव (२०१४)

४३. सचिन तेंडुलकर (२०१४)

४४. मदनमोहन मालवीय (मरणोत्तर-२०१५)

४५. अटलबिहारी वाजपेयी (२०१५)

४६. नानाजी देशमुख (२०१९)

४७. भूपेन हजारिका (२०१९)

४८. प्रणव मुखर्जी (२०१९)


Cp from what's up groups

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कार्यारंभी श्री गणेशाचे पूजन का केले जाते?

शिंगाडा चे १२ आरोग्य फायदे जे आपल्याला माहित असले पाहिजेत

कफ व खोकला यावरील उपाय.