टपाल विभागाने सादर केला डिजीपिन, तुमचा डिजिटल पत्ता कसा शोधायचा ?

बाजारात शिंगाडे दिसतात, तशिहि सर्वच हंगामि भाज्या व फळे यांचि रेलचेल असतेच ,, त्यासोबत सोने पे सुहागा असल्यासारखे शिंगाडे स्वास्थ व्रूद्धि करतात शिजवलेल्या शिंगाड्यां पेक्षा कच्चे हिरवे शिंगाडे खाणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे
शरीराला अतिशय ताकद देणारे हे फळ आहे, विटामिन ए, सी, मैंगनिज, थायमाईन, कार्बोहायड्रेट, टँनिन, सायट्रिक अँसिड, रिबोफ्लेविंन, प्रोटिन, निकोटेनिक एसिड, बीटा एमिलेज, अश्या सम्रुद्ध पोषक तत्वाने भरलेले आहे.
![]() |
2) दम्याच्या रूग्णाने याचे सेवन करावे म्हणजे दम्याचा त्रास कमी होतो
4) शरिराच्या एखाद्या भागावर सूज आल्यास, शिंगाड्याचा लेप लावावा
5) शिंगाड्यात कँलशिअम मुबलक असल्याने हाडे व दात बळकट होतात
6) गर्भवति स्रिने शिंगाडा खाल्यास तिचे व बाळाचे स्वास्थ उत्तम राहते
7) मासिक धर्महि नियमित होतो स्रियांचा शिंगाडे खाल्याने, शिंगाड्याच्या सेवनाने रक्तसंबंधित समस्या दूर होतात
8) जुलाब झाल्यास शिंगाडे चावून खावेत खावे,, यात आयोडिन भरपूर असल्याने थायराईडच्या रूग्णाने याचे सेवन करावे
10) शिंगाड्यात ऊर्जा, बल देण्याचि भरपुर क्षमता असल्याने उपासात नेहमि याचा, शिरा, उपमा, व लाडु, बर्फि करून खातात
11) शिंगड्यात कँलरिज कमी व फँट फ्रि आहे त्यामुळे वजन कमी करण्यासाठी उपयोगि आहार आहे.
12) दूधापेक्षाहि 25% जास्त पोषक मूल्ये यात आहे.
शिंगाडे फळ बाराही महिने मिळत नसले तरिहि याला वाळवून पावडर बनवून याचे विविध पदार्थ बनवून लाभ घेता येतो...
Good
उत्तर द्याहटवा