पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नवीन पोस्ट..

बैलपोळा.

इमेज
 बैलपोळा बैलपोळा श्रावण महिन्यात खूप वेगवेगळे सण येत असतात.  या महिन्यात सणांची खूप रेलचेल सुरू असते आणि श्रावण महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांचा सर्जा-राजाचा सण म्हणजेच “ बैलपोळा “  सण येतो . शेतकरी राजाला तर ह्या सणाची खूप आतुरता असतेच आणि त्याच बरोबर बऱ्याच जणांना उत्सुकता हि लागलेली असते कि 2022 मध्ये पोळा कधी आहे . चला मग बघुयात 2022 मध्ये कोणत्या दिवशी हा सण येतोय . खरं म्हणजे सर्व जगाचे पोट ज्या बळीराजावर अवलंबून असते त्या शेतकऱ्यांसाठी बैलपोळा हा सण खूप महत्त्वाचा आणि उत्साहाचा असतो .  वर्षभर शेतीकामाला मदतनीस म्हणून उभा राहणारा शेतकऱ्या बरोबर राहणारा सर्जा – राजा ( बैल )  याच्या विना शेतकऱ्यांचे काम पूर्ण होत नाही अशा या रिंगी – शिंगी ,  ढवळा – पवळा , सर्जा- राजा व अशी प्रेमाने  बरीचशी ठेवलेली नावे  बैलाची असतात . अशा या बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण वर्षातून एकदा येतो. व शेतकरी राजा हा सण खूप आनंदाने व उत्साहाने साजरी करतो . बैलपोळा सण कसा साजरा करतात  ? | व बैल पोळा सजावट ? पोळा सणाच्या आदल्या दिवशी सकाळी ब...

संपुर्ण माहीत पंढरीच्या वारीची...

इमेज
  संपुर्ण माहीत पंढरीच्या वारीची... संपुर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या आपल्या विठ्ठला ची आज कार्तिकी एकादशी. कार्तिकी एकादशी निमित्त आज मी तुम्हाच्या साठी पंढरीची वारी ची माहिती घेसंपुर्ण माहीत पंठरी च्या वारी ची..ऊन आलो आहे पंढरीची वारी  वारी शब्दाचा अर्थ म्हणजे येरझार.  पंढरपूराची वारी करावयाची म्हणजे आपल्या घरुन पायी चालत पांडूरंगाच्या भेटीला पंढरपुराला जायचे आणि भगवंताला भेटून परत घरी यावयाचे.  वारकरी वर्षातून अनेकदा वारीला जातात. अनंत भगवान ठेवील त्याप्रमाणे राहायचे; त्याने दिलेला उदरनिर्वाहाचा मार्ग स्वीकारून निर्वाहापुरते अन्न, आच्छादनाची व्यवस्था करावयाची. तहानलेल्याची तहान जाणायची, भुकेलेल्या जीवाला अन्न द्यायचे, परस्त्रीला मातेसमान मानायचे, कोणत्याही जीवाचा मत्सर करावयाचा नाही, त्यांच्या कल्याणाची प्रार्थना करावयाची, संतावर प्रेम ठेवायचे, गीता भागवताचे वाचन करावयाचे, आपल्या सर्व कार्याच्या केन्द्रस्थानी भगवंताला ठेवायचे, धर्मपूर्वक गृहस्थ आश्रमाचे पालन करावयाचे,आणि भगवत धर्माचा मार्ग सुकर बनवायचा, असे वारक-यांचे भक्तिमय जीवन असते. अनेक भक्त एकत्र ये...

happy Diwali wishes in marathi

इमेज
Happy Diwali wishes in marathi दीपावली हा प्रकाशचा सण आहे. हिंदू धर्माच्या लोकांसाठी हा एक महत्त्वाचा उत्सव आहे. या उत्सवाच्या वेळी प्रत्येकजण खूप आनंदी होतो आणि बरेच तयारी करून उत्सव साजरा करतो. या वर्षी दिवाळी 15 नोव्हेंबरला आहे.  धनतेरसपासून पाच दिवसांचा मोठा उत्सव सुरू होतो आणि भाऊ दुज येथे संपतो. असे मानले जाते की दीपावलीच्या रात्री प्रत्येक देवीला  देवी लक्ष्मी भेट दिली म्हणूनच सर्वांनी आपले घर देवीचे स्वागत केले. बघूया दिवाळी व पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा,  तुझ्या  आयुश्चय्तला  आनंद  तय  गंरायाच्या  काना  इतका  विशाल  असावा अडचणी  उंदीर इतक्या लहान  असाव्या आयुष्य  त्याचा  सोन्देइत्के  लामब  असावे  आणि आयुस्च्यातील  क्षण  मोदकसारखे गोड असावे