पोस्ट्स

मार्च, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नवीन पोस्ट..

टपाल विभागाने सादर केला डिजीपिन, तुमचा डिजिटल पत्ता कसा शोधायचा ?

इमेज
टपाल विभागाने सादर केला डिजीपिन, तुमचा डिजिटल पत्ता कसा शोधायचा ? पोस्टल पत्त्यांचे आकर्षण असलेल्या पिन कोडचा काळ आता संपला आहे आणि भारतीय टपाल विभागाने पर्याय म्हणून 'डिजिपिन' नावाचा डिजिटल पत्ता सादर केला आहे. आतापासून देशातील नवीन पत्ता प्रणाली म्हणजे डिजिपिन. पारंपारिक पिन कोड विस्तृत क्षेत्र व्यापतात, तर १०-अंकी डिजिपिन प्रणाली तुमच्या घराचे किंवा व्यवसायाचे अचूक स्थान दर्शवते. पिन कोड आणि डिजिपिनमधील फरक काय आहेत ते जाणून घेऊया. भारतीय टपाल विभागाने अचूक स्थान समजून घेण्यासाठी DIGIPIN प्रणाली सुरू केली आहे. DigiPIN मध्ये 10-अंकी डिजिटल कोड आहे. पारंपारिक पिन कोडऐवजी, जो विस्तृत क्षेत्र व्यापतो, DigiPIN अचूक स्थान माहिती प्रदान करेल. म्हणजेच, या DigiPIN द्वारे तुमच्या घराचे किंवा व्यवसायाचे अचूक स्थान शोधता येते. DigiPIN तयार करण्यासाठी नियुक्त केलेल्या सरकारी वेबसाइटला भेट देऊन आणि कोड शोधून तुम्ही तुमचे घर शोधू शकता. DigiPIN चा फायदा असा आहे की ते योग्य ठिकाणी पत्रव्यवहार पोहोचवेल आणि रुग्णवाहिका आणि अग्निशमन विभागांसारख्या आपत्कालीन सेवांना स्थान समजून अचूकपणे पोहोचण्या...

गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय, जाणून घ्या त्याचे महत्त्व...

इमेज
  गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय, जाणून घ्या त्याचे महत्त्व...!!! गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी 'गुरुपुष्यामृत' योग होतो. हा सर्व कार्यास शुभ समजला जातो. या योगावर सुवर्ण खरेदी केले असता त्याची वृद्धी होते असा समज आहे. मात्र हा योग शुभ असला, तरी या दिवशी विवाह करत नाहीत. कारण पुष्य नक्षत्र विवाहास वर्ज्य मानले आहे. एक सामान्य माणूस या शुभ मुहूर्ताची निवड करून या दिवसाचा लाभ घेऊ शकतो. अशुभता पासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे.    आपल्या जीवनात यशाची प्राप्तीसाठी या योगाच्या दिवशी कोणतेही नवीन काम जसे की व्यापाराची सुरुवात करणे, नवे काम हाती घेणे, बंद पडलेले काम सुरू करणे असे केल्यास हमखास यशाची प्राप्ती होते.    गुरुपुष्यामृत योग फार क्वचितच बनतं. ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं, त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग असतो. गुरुवारी शुभ कामे करणे तसेच धार्मिक कार्ये करणे शुभ असते.  पुष्य नक्षत्र सर्व प्रकारांच्या शुभ कार्य करण्यासाठी अत्यंत शुभ मानले आहे. गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यास शुभ आणि अद्भुत फळदायी योग बनतो.    साधकासाठी फायदे...

हिमोग्लोबिन वाढण्याचे प्रभावि उपाय

इमेज
  हिमोग्लोबिन वाढण्याचे प्रभावि उपायः १) २ चमचे तिळ २ तास पाण्यात भिजवा, पाणि गाळून तिळाचि पेस्ट बनवा. त्यात एक चमचा मध टाकून दोन वेळा घ्या. फार लवकर हिमोग्लोबिन तयार होते. २) खजूर व दूध एकत्रित घ्यावे. रात्रि दूधात खजूर मिक्स करून ते दूध घ्यावे. ३) पिकलेल्या आंब्याचा गर दूधासोबत घेतल्यास रक्तवाढ होते. ४) जांभूळ व आवळ्याचा रस समप्रमाणात घेउन रोज घेतल्यास त्वरित एच. बी. वाढते. ५) गुळासोबत रोज शेंगदाणे १,२,३,४,५,६ असे दहा दिवस .. मग उलट्या क्रमाने १०,९,८,७,६, याप्रकारे मनूका रात्रि पाण्यात भिजवून सकाळि खाव्यात. हिमोग्लोबिन मध्ये लक्षणिय वाढ होते. ७) अर्धा कप द्राक्षाच्या रसात एक चमचा मध घालून ते रोज प्यावे.  हिमोग्लोबिन वाढते. ८) पालक सूप, भाजि, करून खाल्यास रक्त वाढते. ९) एक कप डाळिंबाचा रस घेउन त्यात गव्हाच्या दाण्याएवढा चूना घालून रोज घ्यावे. त्वरीत एच. बि. वाढते. १०) बीट व गाजर यांचा रस समप्रमाणात करून तो रोज एक कप घ्यावा. ११) गूंजा वनस्पति ही फार मोलाचि आहे. रक्तवाढिकरति.  गूंजेचा कोवळा पाला चावून त्याचा रस गिळावा. याने वेगाने हिमोग्लोबिन वाढते. १२) खारिक, अंजि...